Happy Birthday Virat Kohli : विराट कोहलीचा 35 वा वाढदिवस, चाहते सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
कोलकाता, 5 नोव्हेंबर 2023 – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या विराट कोहलीचा आज 35 वा वाढदिवस आहे(Happy Birthday Virat Kohli). या खास दिवशी देशभरातील चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. विराट कोहलीने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर क्रिकेटच्या जगात आपले स्थान निर्माण केले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक … Read more