वाघेश्वर मंदिर मावळ (Wagheshwar Temple Maval)
मावळाच्या वाघेश्वर मंदिर (Wagheshwar Temple Maval) हे एक ऐतिहासिक मंदिर आहे जो पुणे (PUNE )जिल्ह्यात स्थित आहे. या मंदिराची वास्तुरचना हेमाडपंथी शैलीची असल्याचे संशोधकांच्या मते आहेत. वाघेश्वर मंदिर हे श्री विश्वेश्वराय्या यांच्या…