wakad news pune : सिगारेटच्या धुरावरून वाद; वाकडमध्ये एक्स-रे टेक्निशियनला रॉडने मारहाण
पुणे: वाकड परिसरात सिगारेटच्या धुरावरून झालेल्या किरकोळ वादातून एका एक्स-रे टेक्निशियनला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून लोखंडी रॉडने हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर काही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. नेमकं काय घडलं? १५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २:१५ वाजता ही घटना मुळशी तालुक्यातील … Read more