war 2 review: वॉर २’ (War 2) : ऍक्शन आणि अभिनयाची जुगलबंदी, पण कथेची बाजू कमकुवत!

मुंबई: यशराज फिल्म्सच्या (YRF) ‘स्पाय युनिव्हर्स’मधील बहुप्रतिक्षित चित्रपट ‘वॉर २’ अखेर १४ ऑगस्ट रोजी देशभरात प्रदर्शित झाला आहे. हृतिक रोशन आणि तेलुगू सुपरस्टार ज्युनियर एनटीआर यांच्या अभिनयामुळे हा चित्रपट खूपच चर्चेत होता. मात्र, प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.war 2 review चित्रपटातील मुख्य आकर्षण: हृतिक आणि एनटीआरची दमदार कामगिरी: समीक्षकांनी हृतिक रोशनच्या … Read more