Pune : ९०० रुपये दिले नाही म्हणून मित्रावर जीवघेणा हल्ला! आरोपी अटक
पुणे : वारजेम मित्रावर जीवघेणा हल्ला! आरोपी अटक वारजे, दिनांक ११ मे २०२४: घटना: दिनांक ०८ मे २०२४ रोजी रात्री २२:०० च्या सुमारास, वारजे (warje) मधील रामनगर(warje ramnagar ) झोपडपट्टीमध्ये एका धक्कादायक घटनेची नोंद झाली. ३५ वर्षीय एका इसमावर त्याच्या मित्रानेच जीवघेणा हल्ला केला.(warje ramnagar news) आरोप: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय बोराणे (वय ३८) यांनी … Read more