What is happening in Pune today :आज पुण्यात काय चालले आहे, आजच्या महत्वाच्या बातम्या

What is happening in Pune today :आज एकादशी आणि बकरीद उत्सवासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज एकादशी आणि बकरीद सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांनीही संवेदनशील भागात गस्त वाढवली असून सोशल मीडियावर बारीक नजर ठेवली आहे. पुण्यात महिलेवर चाकूने हल्ला : दोन गैरहजर पोलिसांवर कारवाई. पुण्यात … Read more