एकाच मोबाईलमध्ये दोन व्हाट्सअप कसे वापराल !
व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप्सपैकी एक आहे. परंतु, काहीवेळा आपल्याला एकाच मोबाईलमध्ये दोन व्हाट्सअॅप अकाउंट वापरायचे असतात. उदाहरणार्थ, आपण तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासाठी वेगवेगळे अकाउंट वापरू इच्छित असाल किंवा आपण दोन वेगवेगळ्या नंबरवरून व्हाट्सअॅप वापरत असाल. एकाच मोबाईलमध्ये दोन व्हाट्सअॅप वापरण्याचे दोन मार्ग आहेत: 1. तुमच्या फोनमध्ये ड्युअल ऍप्स फीचर वापरणे2. व्हॉट्सअॅप … Read more