Womens Day Wishes in Marathi : महिला दिनानिमित्त मुलींना आणि महिलाना पाठवण्यासाठी खास मेसेजस !

Womens Day Wishes in Marathi :दरवर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या संघर्षाचा आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. या खास दिवशी आपल्या आयुष्यातील मुलींना, महिलांना—मग त्या आई, बहीण, मैत्रीण, पत्नी किंवा सहकारी असोत—शुभेच्छा देण्यासाठी काही खास संदेश पाठवून त्यांचा हा दिवस आणखी खास बनवूया. … Read more

महिला दिनानिमित्त येरवडा महिला कारागृहात कलागुणांचा सुमध स्वर

पुणे: दिनांक ८ मार्च २०२४ रोजी महिला दिनानिमित्त येरवडा मध्यवर्ती कारागृह आणि रोटरी क्लब ऑफ खडकी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा महिला कारागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांनी भूषवले होते. कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत महिला बंदींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. यामध्ये … Read more

‘जागतिक महिला दिवस ८ मार्चला का साजरा केला जातो ? या वर्षीची थिम काय आहे जाणून घ्या

’Internationl women’s Day दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी साजरा केला जातो. १९०८ मध्ये अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. या दिवशी, स्त्रिया समान हक्क, संधी आणि न्याय मिळवण्यासाठी लढा देत राहिल्या याची आठवण करून दिली जाते. … Read more