Economic Empowerment : पुण्यात महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी मार्गदर्शनाचे सत्र

पुणे, 06 सप्टेंबर 2023 – भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party) च्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सदस्य उषा बडपाई (Usha Badpai) यांनी पुण्यात NSE च्या माध्यमातून महिला आर्थिक सक्षमीकरण (Women’s Economic Empowerment) या विषयावर मार्गदर्शनाचे सत्र आयोजित केले. या सत्रात BJP महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वनथी भाटिया यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या सत्रात, बडपाई यांनी … Read more