Central Bank of India Recruitment 2023: Apply for 147 Managerial Posts

Central Bank of India Recruitment 2023: सेंट्रल बँक ऑफ इंडियाने नुकतीच 2023 सालासाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती मोहीम मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक या पदांसाठी आहे. एकूण 147 जागा उपलब्ध आहेत आणि इच्छुक उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच 15 मार्च 2023 पूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. पोस्ट तपशील: मुख्य व्यवस्थापक-आयटी (तांत्रिक): … Read more