जिल्हा परिषद अहमदनगर भरती 2023 : पात्रता,पगार आणि अर्ज लिंक !

जिल्हा परिषद अहमदनगर भरती 2023 (Zilla Parishad Ahmadnagar Recruitment 2023) जिल्हा परिषद अहमदनगरने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण 937 पदे आहेत. पदांसाठी पात्र उमेदवार 5 ऑगस्ट 2023 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात. पदनाम पद संख्या शैक्षणिक पात्रता आरोग्य पर्यवेक्षक 22 पदवीधर आरोग्य सेवक (पुरुष) 187 बारावी … Read more