Food Delivery Boy: लोणीकाळभोरमध्ये डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण करत लाखोंची लूट!

पुणे: शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच एक धक्कादायक घटना लोणीकाळभोर (Loni Kalbhor) परिसरात घडली आहे, जिथे जेवणाचे पार्सल घेऊन गेलेल्या एका डिलिव्हरी बॉयला (Food Delivery Boy) मारहाण करत लुटण्यात आले आहे. सोलापूर-पुणे महामार्गावरील कदमवाकवस्ती येथे हा प्रकार घडला असून, तिघा आरोपींनी डिलिव्हरी बॉयला लाथा-बुक्क्यांनी आणि दांडक्यांनी बेदम मारहाण करून त्याचा मोबाईल फोन … Read more