कृषीमंत्री धनंजय मुंडे

व्हॉट्स ॲप वरती करता येणार खत विक्रेत्यांच्या तक्रारी !

खत विक्रेत्यांकडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी व्हॉट्स ॲप क्रमांक सुरु करा शेतकऱ्यांना तात्काळ तक्रार नोंदविण्याची विनंती...