बाथरुममध्ये शॉवर घेताना मृत्यू झाला आहे. गॅस गिझरच्या कार्बन मोनॉक्साईडमुळे ही घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. एम चंद्रशेखर आणि यू सुधाराणी अशी या दोघांची नावं आहेत.
या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. दोघेही एका हॉटेलमध्ये नोकरी करत होते आणि लवकरच लग्न करणार होते. मात्र त्याआधीच बंगळुरुमध्ये ही घटना घडली आहे. इंडियन एक्स्प्रेसने या विषयीचं वृत्त दिलं आहे.