अतिशय धक्कादाय बातमी आहे पुण्यात 14 वर्षाच्या विद्यार्थी हा क्रिकेट खेळत असताना त्याचा हार्ट अटॅक नंबर मृत्यू झालेला आहे हडपसर मध्ये 14 वर्षाच्या मुलाचा हार्ट अटॅक मुळे मृत्यू झाला आहे. शाळेला सुट्ट्या लागल्या होत्या त्यामुळे ते क्रिकेट खेळत होते. छाती दुखत असल्याने त्याने वडिलांना फोन करून देखील सांगितलं होतं. वडिलांना फोन करून छातीत दुखत असल्याचे सांगितले
क्रिकेट खेळत आहे सावधान पुण्यात क्रिकेट खेळताना 14 वर्षाच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू
By admin
महेश राऊत हे Pune City Live या वेबसाईटचे संस्थापक आहेत. ते आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते. Mahesh राऊत हे डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया व्यवस्थापन आणि इतर सेवांमध्येही कार्यरत आहेत, ज्यामुळे ते विविध विषयांवर सखोल माहिती व प्रासंगिक दृष्टिकोन देतात.