Baramati Rain : बारामतीत मुसळधार अवकाळी पाऊस

Baramati Rain: बारामतीत आज दुपारी मुसळधार अवकाळी पाऊस कोसळलं यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली , अवकाळी पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले

Leave a Comment