अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक होत असलेल्या अक्षय तृतीयेच्या मागील दिन दगडूशेठ गणपतीला तब्बल 11000 आंब्याचा महासा नैवेद्य दाखवण्यात आलेला आहे हे फोटो तुम्ही खाली पाहू शकता गणपती बाप्पा
Dagadusheth Ganpati Temple : यंदा तब्बल 11000 आंब्याची आरास श्रीमंत दगडूशेठ गणपतीला करण्यात आले आहे
On: April 22, 2023 1:01 PM
---Advertisement---