मुंबईत शेतमाल विकण्यासाठी गेलेल्या संगमणेर च्या शेतकऱ्यांना कारवाई ला समोर जाव लागल आहे , रस्त्याच्या कडेला द्राक्ष विक्री करत असल्यामुळे ही कारवाई केली गेली आहे . आपण खालील विडियो पाहू शकतात .
मुंबईत शेतमाल विकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना कसा त्रास दिला जातोय बघा, बळीराजावर ही दादागिरी कशासाठी ? #farmer #Mumbai pic.twitter.com/6m9y83ySyM
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) March 10, 2023