भारतीय सैन्य दलात पॅराशूट कमांडो म्हणून कार्यरत असलेले वाशिम जिल्ह्यातील जवान अमोल गोरे यांना भारत-चीन सीमेवर बचाव कार्य करताना वीरमरण आले आहे . या मुले संपूर्ण वाशिम जिल्ह्यात शोककळा पसरली आहे .