MSRTC Bharti 2023 : एसटी महामंडळ भरती 25,000 हजार जागांसाठी अर्ज सुरू
MSRTC Nashik Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात निघाली असून पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनीअर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे