Pune : पालखी सोहळ्यामुळे जिल्ह्यातील वाहतुकीत झाला मोठा बदल
पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. याबाबत पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र देशमुख यांनी माहिती दिली आहे. देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय झाला आहे. Aurangzeb : कर्जत तालुक्यातील मिरजगाव औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याप्रकरणी बंदचा निर्णय ! 14 जून ते … Read more