Maharashtra police bharti document verification list

  Maharashtra police bharti document verification list : महाराष्ट्र पोलीस विभागातील शिपाई, हेड कॉन्स्टेबल आणि इतर अशा विविध पदांसाठी सर्वोत्तम उमेदवारांची भरती करण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्र पोलीस परीक्षा घेतली जाते. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करतात, निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक चाचण्या, लेखी परीक्षा, वैद्यकीय चाचण्या आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश होतो.  पोलीस भारती परीक्षेची शेवटची प्रक्रिया … Read more