
प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी (NCP executive) अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यापुढे काम पाहणार आहेत.
दोघांकडे देखील वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी तील अश्वानी घेतले ,दगडूशेठ गणपतीचे दर्शन !