सोन्याचा किंमतीत दिलासा व चांदीचा इतका भाव,जाणून घ्या सोने चांदीचा आजचा भाव

पुणे,दि.19 डिसेंबर, 2023 : काही दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार होताना दिसत आहे. लग्नकार्यात ग्राहकांना सोने चांदी खरेदीसाठी जास्त किंमत मोजावी लागत आहे. अशा स्थितीत सोन्या – चांदीच्या खरेदीपूर्वी किंमती तपासा.

सोन्या – चांदीच्या दरात घट झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 495 रुपयांनी स्वस्त होऊन 63,805 रुपयांहून 61,872 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.

सोन्या चांदीची आतापर्यंतची चाल

तारीख सोन्याची किम्मत

1 जानेवारी 54,867 रुपये प्रति ग्रॅम
19 डिसेंबर 61,872 रुपये प्रति ग्रॅम

Scroll to Top