संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी तील अश्वानी घेतले ,दगडूशेठ गणपतीचे दर्शन !

0

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाचे अश्वराज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Rich Dagdusheth Halwai Ganapati) मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करीत गणराया चरणी नतमस्तक झाले. यावेळी   भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *