स्वामी समर्थ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ( sami smarth jyantichya hardik shubhechha sami smarth jyantichya hardik shubhechha)
“अशक्य ही शक्य करतील स्वामी…” श्री स्वामी समर्थ महाराज जयंती निमित्त त्यांचे चरणी साष्टांग दंडवत !
आपल्या सर्वांचे श्रध्दास्थान असलेले श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या जयंती विनम्र अभिवादन!
श्री स्वामी समर्थ यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र प्रणाम..!!
“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” अशक्य ही शक्य करतील स्वामी… श्री स्वामी समर्थ महाराज जयंती निमित्त त्यांचे चरणी साष्टांग दंडवत !