Shivaji maharaj panhala sutka: शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावरून कशी सुटका केली?

शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावरून कशी सुटका केली? 

सिद्धीच्या वेढ्यातून बाहेर पडणे अशक्य झाल्यावर शिवाजी महाराजांनी सिद्धिशी समेटाची वबोलणी सुरू केली त्यामुळे वेडा  शितल झाला  याचा फायदा महाराजांनी घेतला त्यांच्यासारखा दिसणारा
 शिवा काशीद हा तरुण महाराजांचे वेशभूषा करून पालखीत बसला पालखी राज दिंडी दरवाजातून मुख्य रस्त्याने 
बाहेर पडले दरम्यान शिवाजी राजे सहकाऱ्यांबरोबर अवघड वाटणे गडाबाहेर  पडले व वेड्यातून  निसटुन विशाळगडाकडे गेले  

Leave a Comment