---Advertisement---

तलाठी महाभरती 4122 पदांसाठी भरती मोहीम सुरू

On: March 16, 2023 11:27 PM
---Advertisement---

अखेर महा तलाठी भरतीला मुहूर्त लागला आहे 4122 तलाठी करण्यासाठी महाभरतीचा आयोजन केले झाला आहे यासाठी अर्ज कसा करायचा याची माहिती आपण या ब्लॉग पोस्ट मध्ये घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्य महसूल प्रशासनाकडून तलाठी व मंडळ अधिकारी पदाचारी जागांचे अहवाल हे राज्य शासनाकडे सादर केले असून सदर रिक्त पदांपैकी शंभर टक्के पदे त्यांच्याबरोबर काही वाढीव पदे निर्माण करून ही भरती प्रक्रिया ही लवकरात लवकर सुरू करण्यात येत आहे.

31 मार्च 2023 पर्यंत राज्यातील जवळ जवळ 15 टक्के कर्मचारी हे सेवा निवृत्त यामुळेच महसूल विभागाला तीन टक्के कर्मचारी सेवा नृत्य त्यामुळे राज्यातील सर्वच विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे तलाठी संवर्गातील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने आठवड्यात हि पद भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे यासाठी राज्य शासनाकडून आयबीबीएस कंपनी मार्फत परीक्षांचा आयोजन करण्यात येत आहे तसेच या तलाठी पदांच्या पदभरती बरोबरच राज्यातील महसूल विभागातील मंडळ अधिकारी राबविण्यात येत आहे.

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment