ठाणे महानगरपालिका, ठाणे.
छत्रपती शिवाजी महाराज रुगणालय / राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाकरीता कंत्राटी पध्दतीने भरावयाच्या पदाकरीता जाहिरात.
ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील अटेंडट संवर्गातील रिक्त पदाकरीता जाहिरात सहा महिन्याच्या (१७९) दिवसाच्या कालावधीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे दिनांक १२/०४/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (Walk in Interview ) उपस्थित रहावे.
thane municipal corporation recruitment