Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

यंदा शाळांना ३० जून पर्यंत सुट्ट्या हे आहे कारण !

0

This year, school holidays till June 30
:  यावर्षीपासून राज्य मंडळाच्या शाळा १५ जून रोजी सुरू होतील. उन्हाची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा ३० जूनला सुरू होतील.

शाळापूर्व तयारीचा पहिला मेळावा २६ एप्रिलपासून व दुसरा मेळावा जून महिन्यात घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी  यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे .

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.