
तानाजीचा पोवाडा कोणता होता ? तुम्हाला माहिती आहे का ?
मामा बोलाया तो लागला l 80 वर्षाचा म्हातारा ||
“लगीन राहिले रायबाचे तो मजला सांगावी ||
माझ्या तानाजी सुभेदारा |जे गेले सिंहगडाला ||
त्याचे पाठीरे पाहिले |नाही पुढारी पाहिले ||
ज्याने अंबारी खाईला |बाठा बुजरा लाविला ||
त्याचे झाड होऊनी आंबे बांधिले |
किल्ला हाती नाही आला ||
सिंहगड किल्ल्याची वार्ता |
काढू नको तानाजी सुभेदार ||
जे गेले सिंहगडाला |ते मरूनशांनी गेले ||
तुमचा सपाटा होईल | असे बोलू नको रे मामा |
आम्ही सूरमर्द छत्री | नाही भि नार मरणाला ||”