नोकरी संधी

जेल कॉन्स्टेबल भरती 2024 – 1800 पदांसाठी भरती ३० हजार पगार

महाराष्ट्र कारागृह विभागात जेल कॉन्स्टेबल भरती 2024 – 1800 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा!

Maharashtra Prison Department Jail Constable Recruitment 2024 – Apply Online for 1800 Posts! : महाराष्ट्र कारागृह विभागाने जेल कॉन्स्टेबल पदांसाठी न भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण 1800 पदांची पूर्तता करण्यात येणार आहे.

पद – जेल कॉन्स्टेबल

एकूण पद – 1800

अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग – रु. 450/-
  • राखीव प्रवर्ग – रु. 350/-

अर्ज भरण्याची पद्धत – ऑनलाइन

महत्वाची तारीख

  • अर्ज भरण्याची सुरुवात – 05- मार्च-2024
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 31- मार्च-2024

वय मर्यादा

  • किमान वय मर्यादा – 19 वर्ष
  • खुला प्रवर्गासाठी कमाल वय मर्यादा – 28 वर्ष
  • मागासवर्गीय प्रवर्गासाठी कमाल वय मर्यादा – 33 वर्ष
  • (नियमानुसार वय relaxation लागू)

शैक्षणिक अर्हता

  • अर्जदारांना 12वी पास असावी.
Important Links
Apply Online (05-03-2024)
Click Here
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

टीप – ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण अधिसूचना वाचणे आवश्यक.

अधिक माहितीसाठी, कृपया महाराष्ट्र कारागृह विभागाची अधिकृत वेबसाइट पहा.

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *