संविधान दिन कधी साजरा करतात ? संविधान दिनाचे महत्व काय आहे , जाणून घ्या

0
CoverNews Pro
संविधान दिन
संविधान दिन

Constitution Day Information in Marathi : आज दिनांक  २६ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात  संविधान दिन (Constitution Day) म्हणून साजरा केला जातो . संविधान दिवस याच दिवशी साजरा करण्याचे खास कारण म्हणजे २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन करण्यात आली होती आणि हा मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ त्याच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी  भारतीय संविधान दिन ( (Constitution Day)) साजरा केला जातो.

 

 

सर्वात पहिला संविधान दिवस २६ नोव्हेंबर २०१५ रोजी साजरा करण्यात आला होता या दिवसाचं मूळ उद्धेश भारतीय संविधान च माहिती लोकांपर्यंत पोहचवणे प्रचार आणि प्रसार  हा आहे .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *