Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

PMC पुणे महापालिकेत IT इंजिनीअर्सची मेगा भरती , लगेच करा अर्ज !

0

PMC Recruitment 2023 For IT Engineers : पुणे महापालिकेत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठीची अधिसुचना जारी करण्यात आली आहे. डेटाबेसच्या विविध पदांसाठी, तसेच अभियांत्रिकीच्या विविध पदांसाठी ही भरती होणार आहे.आपण जर पात्रता निकष पूर्ण करत असाल तर लगेच अर्ज करू शकतात . अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १० जुलै २०२३ आहे.

 

अधिक माहित्ती साठी इथे क्लीक करा 

रिक्त जागां आणि पात्रात विषयी माहितीसाठी

इथे क्लिक करा 

 

Leave A Reply

Your email address will not be published.