Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

हिंजवडीत मोबाईल चोरांनी चक्क मोबाईल शॉपी च फोडली , एवढे मोबाईल चोरीला !

On: August 3, 2024

हिंजवडी येथील मोबाईल शॉपीत घरफोडी – १६ मोबाईल फोन चोरीला हिंजवडी, पुणे: बावधान येथील जय भवानी नावाच्या मोबाईल शॉपीमध्ये दि. ३१/०७/२०२४ रोजी रात्री १०:०० वाजता....

हिंजवडी येथे ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा – तीन अनोळखी इसमांनी केली पिस्तल वापरून चोरी !

On: August 3, 2024

हिंजवडी येथे ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा – तीन अनोळखी इसमांनी केले पिस्तल वापरून चोरी हिंजवडी, पुणे: हिंजवडी येथील शिवमुद्रा ज्वेलर्स, लक्ष्मी कॉप्लेक्स, लक्ष्मी चौक येथे दि.....

लाडकी बहीण योजनेचे मराठीतून भरलेले फॉर्म बाद होणार का? जाणून घ्या!

On: August 2, 2024

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत राज्यातील अनेक महिलांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला आहे आणि मराठीतून अर्ज भरले आहेत.....

महाराष्ट्र माझी लाडकी बहीणसाठी अर्ज कसा करावा?

On: August 2, 2024

महाराष्ट्र माझी लाडकी बहीणसाठी अर्ज कसा करावा? माझी लाडकी बहीण योजना, नवीन अपडेट ऑनलाईन अर्ज कसा कराल, अँप सुरु! – Ladki Bahini Yojana Online Apply....

मोठी बातमी ! देवस्थान इनाम जमीन बद्दल शासन निर्णय याना मिळणार मालकी !

On: August 1, 2024

महाराष्ट्र शासनाने देवस्थान इनाम जमीनविषयी एक नवीन आणि महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे देवस्थानांच्या ताब्यात असलेल्या इनाम जमिनींच्या व्यवस्थापन आणि वापराविषयी नवीन नियम....

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगांव इथं ग्रामपंचायत सदस्यास बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करणारे 4 आरोपी जेरबंद

On: August 1, 2024

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगांव इथं ग्रामपंचायत सदस्याच्या अपहरणाचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे. बंदुकीचा धाक दाखवून चार आरोपींनी ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण केले होते. या प्रकरणात अहमदनगरच्या....

पुण्यातील ‘तिच्या’ पहिल्याच ऑफिस मिटींगमध्ये काय घडलं? तरुणीचा व्हिडीओ व्हायरल !

On: August 1, 2024

पुण्यातील ‘तिच्या’ पहिल्याच ऑफिस मिटींगमध्ये काय घडलं? तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल पुणे: सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओने खळबळ उडवून दिली आहे. पुण्यात एका....

धुरंधर क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक यांचे निधन !

On: August 1, 2024

♦️ अंशुमन गायकवाड यांनी 1975 ते 1987 या काळात भारतासाठी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले होते. धुरंधर क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक....

श्रावण महिना मराठी माहिती

On: August 1, 2024

श्रावण महिना : हिंदू धर्मातील एक पवित्र महिना श्रावण महिना हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक आहे. या महिन्यात विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्ये केली....

श्रावण सोमवार 2024 : जाणून घ्या कधी आहे श्रावण सोमवार सर्व माहिती !

On: August 1, 2024

श्रावण सोमवार 2024 (Shravan Monday 2024 ): जाणून घ्या कधी आहे श्रावण सोमवार आणि यंदा किती श्रावणी सोमवार आहेत! Shravan Monday 2024 : श्रावण महिना....

PreviousNext