पुणे शहरातील या शाळांना आज, २०२४ रोजी सुट्टी!
पुणे शहरात आज २५ जुलै २०२४ रोजी हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाच्या इशार्या द्याव्यात. या कारणाने पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, आणि हवेली तालुक्यातील खडकवासला....
फुरसुंगी, भेकराईनगर भागात रस्त्यांची बिकट अवस्था
फुरसुंगी आणि भेकराईनगर भागातील पुणे-सासवड रस्ता अक्षरशः चाळण झालेला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी छोटी डबकी तयार झाली आहेत, ज्यामुळे या रस्त्यावरुन वाहन चालविणे कसरतीचे काम....
खडकवासला धरणातून आज सकाळी पाणी विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन
पुणे महत्त्वाची सूचनाखडकवासला धरणातून आज सकाळी ७.०० वा. नदीपात्रात ९ हजार ४१६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे....
पुणे: स्वारगेट मेट्रो स्टेशनसमोर एमएस लाइनमधील गळतीमुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद!
पुणे, 24 जुलै 2024: पर्वती जलकेंद्राच्या अंतर्गत असलेल्या 600 मिमी व्यासाच्या एमएस लाइनमध्ये स्वारगेट मेट्रो स्टेशनसमोर मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. गुरुवार, 25 जुलै रोजी....
एंजल टॅक्स म्हणजे काय ?
एंजल टॅक्स म्हणजे काय? भारतातील स्टार्टअप्सच्या विश्वात ‘एंजल टॅक्स’ हा शब्द नेहमी चर्चेत असतो. एंजल टॅक्स म्हणजे काय आणि त्याचा उद्योजकांवर कसा परिणाम होतो, याबद्दल....
Pune dam water level today :खडकवासला धरण पाणी साठ्यात मोठी वाढ, पुण्यात पावसाचा जोर
Pune dam water level today: खडकवासला धरण समूहातील पाणी साठ्यात मोठी वाढ, पुण्यात पावसाचा जोर पुणे: जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला धरण समूहातील चार....
Budget 2024 : सलग सातवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सज्ज
सातवा सलग केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सज्ज पुणे: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपला सातवा सलग केंद्रीय अर्थसंकल्प २३ जुलै रोजी सादर करणार....
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरपूर फळभाज्यांची आवक, भाव स्थिर
पुणे, २२ जुलै २०२४: आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महाराष्ट्रसह अनेक राज्यातून शंभर ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आवक आणि मागणी टिकून असल्याने जवळपास सर्वच....
पुण्यात Zika विषाणूची रुग्णसंख्या 32 ला पोहोचली, 11 गर्भवती महिलांचा समावेश
पुण्यात Zika विषाणूची रुग्णसंख्या 32 ला पोहोचली, 11 गर्भवती महिलांचा समावेश; नागरिकांनी डासांच्या उत्पत्ती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन!पुणे: पुण्यात Zika विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.....





