राज्यात पेट्रोलची आजची किंमत काय आहे, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

महाराष्ट्रात पेट्रोलच्या किंमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर अवलंबून असते त्यामुळे त्याच्यात सतत बदल होतो. त्यानुसार पेट्रोलचे आजचे ‘दर’ खालीलप्रमाणे आहेत. आजची पेट्रोल किंमत अहमदनगर ₹ 106.80 (-0.05) अकोला ₹ 106.20 (-0.25 अमरावती ₹ 106.57 (-0.87) औरंगाबाद ₹ 107.71 (0.62) भंडारा ₹ 107.17 (0) बिड ₹ 107.97 (1.13) बुलढाणा ₹ 106.65 (0.32 चंद्रपूर ₹ 106.42 (0) … Read more

हिंजवडीत धक्कादायक प्रकार, आयटीमध्ये काम करणाऱ्या तरुणीची गोळी झाडून हत्या

पुणे,दि. २८ जेवरी,२०२४ : हिंजवडीत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीची गोळी झाडून हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे संपूर्ण शहारत खळबळ उडाली आहे. शहरातील ओयो हॊटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला असून, प्रेम प्रकरणातून हि हत्या झाल्याचे समोर आले आहे.वंदना दिवेदि ( वय २६ वर्ष )असं मृत तरुणीचं नाव आहे. हिंजवडीतील आयटी हबमध्ये एका इंजिनिअर तरुणीवर गोळी झाडून तिची … Read more

‘रामलल्ला’ प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ‘41 एस्टेरा’मध्ये रथयात्रा, रामज्योति पेटवून श्रीरामांचे स्वागत

पुणे,दि.23 जानेवारी 2024 : शेकडो वर्षांपासुन प्रभु श्री रामांच्या मंदिराचे स्वप्न अखेर सफल झाले. त्यामुळे संपूर्ण देशभरात रामभक्तांनी उत्साहाने हा सोहळा साजरा केला आहे. श्री रामाच्या प्राण प्रतिष्ठा निमित्त पुनावळे येथील 41 एस्टेरा सोसायटीमध्ये लेझिम,ढोल ताशांच्या गजरात प्रभु रामांची भव्य रथ यात्रा काढण्यात आली. अयोध्येतील दिमाखदार सोहळ्यानिमित्त पुनावळे येथील श्री संत सावतामाळी मंदिरापासून सोसायटीच्या मुख्य … Read more

बाबर ते राम मंदिराचा ‘500’ वर्षाचा संघर्षाचा प्रवास अखेर सफल, काही तासांत होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा !

पुणे,दि.22 जानेवारी 2024 : अयोध्यापती श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा सोहळयाला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे.राम मंदिर पाडून त्या ठिकाणी बाबरने मशिद बांधली होती व राम मंदिराच्या संघर्षाला सुरुवात झाली होती. अखेर हा संघर्षाचा प्रवास मंदिराच्या निर्मितीपर्यंत येऊन पोचला व आज रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. ई.स. 1528 ला राम मंदिर पाडून त्या ठिकाणी मशिद बांधण्यात … Read more

‘सिलिंग कायदा’ काय आहे ? हा कायदा काय सांगतो जाणून घ्या

पुणे दि.16 जानेवारी,2024 : शेतजमिनीची कमाल मर्यादा ज्या पद्धतीनं ठरवली जाते, व मर्यादापेक्षा जास्त जमीन कोणाकडे असेल तर ती जमीन संपादित करून ज्या लोकांना जमीन नाही व इतर व्यक्तींना वाटप करणं यासाठी जो कायदा आहे त्याला ‘सिलिंग कायदा’ म्हणतात.महाराष्ट्रात हा कायदा 1961 ला अस्तित्वात आला आहे . सिलिंग कायद्यामध्ये कलम 6 अनुसार, जर एखाद्या व्यक्तीला … Read more

तिळ – गुळासारखी गोड कविता शुभेच्छारूपी आपल्या प्रियजनांना पाठवा व नात्यातील गोडवा अजून वाढवा

‘मकर संक्राति’ म्हंटल की,तीळ – गुळाचे लाडू डोळयासमोर आल्याशिवाय राहत नाहीत.हा सण नात्यांतील गोडवा वाढवण्याचा सणं म्हंटल तरी हरकत नाही. आजच्या दिवशी जुने रुसवे – फुगवे सगळं विसरून एकमेकांना तीळ गूळ देऊन शुभेच्छा दिल्या जातात. आपला स्वभाव हा तिळासारखा थोडा कडु तर गुळासारखा गोडही असतो तसेच थंडीच्या दिवसांत तीळ गूळ शरीरासाठी चांगले असतात आणि म्हणूनच … Read more

वाळूज परिसरात धक्कादायक घटना, 12 ते 14 वर्षांच्या मुलांचा तलावात बुडून मृत्यू

पुणे,दि.12 जानेवारी,2024 : वाळूज परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे.पाझर तलावात पोहायला गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. या मुलांचे वय 12 व 14 वर्षे होते.ही घटना गुरुवारी(11जानेवारी) सायंकाळी सातच्या दरम्यान उघडकीस आली आहे. ही मुलं रांजणगाव शेणपुंजी येथील रहिवासी असुन, अबराज जावेद शेख वय – 12, अफरोज जावेद शेख वय – 14,सुखदेव उपाध्याय … Read more

पुण्यात जेएन.1चे 91 रुग्ण आढळले,राज्यात परत कोरोनाचा धोका वाढला.

पुणे,दि.जानेवारी,2024 : राज्यात जेएन 1चे रुग्ण झपाट्याने वाढत असून त्यांपैकी 110 रुग्णांपैकी तब्बल 91 रुग्ण हे पुण्यात आढळले आहेत अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. मागील 24 तासांत पुण्यात जेएन 1च्या रुग्णांची नोंद झाली असुन राज्यात कोरोनामुळे सोलापूर व कोल्हापूर या ठिकाणी 2 जणांचा मृत्यू झाला आहे.मृत्यू झालेल्या एका रुग्णाने लस घेतलेली नव्हती व … Read more

रामानंद सागर यांच्या रामायणातील ‘सीते’ने पंतप्रधान मोदींकडे केली ही मागणी

पुणे,दि.जानेवारी,2024 : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाबद्दल बोलताना ‘प्रभू रामाला सीतेसोबत ठेवा’ अशी इच्छा रामानंद स्वामी यांच्या रामायणातील सिता म्हणजेच दीपिका चिखलीया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली आहे. जानेवारीला होणाऱ्या सोहळ्याचे आमंत्रण मिळाल्यावर त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. दीपिका चिखलीया यांनी आपल्या रामायण मालिकेतील ‘सिता’चे पात्र साकारून अजूनही सगळ्यांच्या मनात आपले स्थान कायम … Read more