वर्षातील शेवटच्या ‘संकष्टी’च्या दिवशी अशा प्रकारे करा गणपतीची आराधना, प्रत्येक मनोकामना होतील पूर्ण

पुणे,दि.डिसेंबर,2023 : आज दि.30 डिसेंबर रोजी 2023 मधील शेवटची संकष्टी चर्तुर्थी आहे. या दिवशी उपवास करून गणपतीची आराधना केली जाते.सर्व देवदेवतांमध्ये गणपतीला श्रेष्ठ देव मानतात. विघ्नहर्ता म्हणून प्रत्येक शुभकार्य करायच्या अगोदर गणपतीची पूजा केली जाते. तर आज वर्षातील शेवटच्या संकष्ट चतुर्थीला गणपतीची अशा प्रकारे पूजा करा. डिसेंबर 2023 हि मार्गशीष महिन्यात येणारी व 2023 मधील … Read more

कात्रजमध्ये बोगद्यात अपघात, वाहनांची एकमेकांना धडक

पुणे,दि.डिसेंबर 2023 : कात्रजमध्ये बोगद्यात अपघात झाला असुन वाहने एकमेकांवर आदळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.बोगद्यात दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे हि घटना घडली आहे. मुंबई – बंगळुरु मार्गावर कात्रज बोगद्यात एक कार अचानक थांबल्यामुळे मागील वाहने एकमेकांवर येऊन आदळली.अपघात झाल्यामुळे वाहतुक विस्कळीत झाली.अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठातील पोलीस तातडीने घटनास्थळी पोचले व मदतकार्य सुरु केले.अपघातात कोणतीही … Read more

आपल्या प्रियजनांना नवीन वर्षाच्या ‘या’ शुभेछया द्या आणि नात्यांतील प्रेम अजुन वाढवा

पुणे,दि.28 डिसेंबर 2023 : 2024 म्हणजे नवीन वर्षाच्या आगमनाला काही दिवसच बाकी आहेत. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळे आतुरतनेने वाट बघत आहेत. या वेळी बरेच जण बाहेर फिरायला जातात किंवा 31नाईट च्या पार्टीची तयारी करताना दिसतात. हे सगळे चालु असले तरी नवीन वर्षाच्या शुभेच्छा ह्या नववर्षाच्या आगमनानंतर म्हणजेच 31 तारखेच्या रात्रीच्या 12 वाजल्यापासून देणं चालु … Read more

कैटरिना कैफ – विजय सेतुपतीच्या ‘मेरी ख्रिसमस’ मधील टाइटल ट्रॅक रिलीज, चाहत्यांची भरभरून पसंती.

पुणे,दि.२६ डिसेंबर,२०२३ : कैटरिना कैफ व साऊथ स्टार विजय सेतुपती यांच्या ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटातील’ दिन बडा ये खास है, प्यार आस – पास है ‘;हे टायटल ट्रॅक रिलीज झाले असून या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. कैटरिना व विजय सेतुपती यांच्या फोटोसोबत या गाण्याची ऑडिओ क्लिप रिलीज केली आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत … Read more

जालना मुंबई ‘वंदे भारत’एक्सप्रेस 30 डिसेंबरला धावणार, वर्षाच्या अखेरीस होणार सुरुवात

पुणे,दि.26 डिसेंबर ,2023 : जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस अखेर वर्षाच्या शेवटी धावणार, 30 डिसेंबरला जालना रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस मुंबईकडे रवाना होणार अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस अखेर वर्षाच्या शेवटी म्हणजे 30 डिसेंबर रोजी जालना रेल्वे स्थानकावरून मुंबई मार्गाकडे रवाना होणार असल्याची माहिती केंद्रीय … Read more

राज्यातील शाळांत आता ‘या’ विषयाचा असणार समावेश, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती.

पुणे,दि.25 डिसेंबर 2023 : भारत हा कृषिप्रधान देश असुन येथील मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यामुळे राज्यातील मुलांना सुरुवातीपासूनच शेतीचे ज्ञान व्हायला पाहिजे म्हणून राज्यात पहिलीपासून ‘कृषी’ हा विषय शिकवला जाणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. भारतात प्रामुख्याने ‘शेती’ हा व्यवसाय केला जातो. भारताची अर्थव्यवस्था हि शेती क्षेत्राशी निगडित आहे. सध्या … Read more

ख्रिसमसच्या दिवशी ‘लाल’ कपड्यांना का प्राधान्य दिले जाते, जाणून घ्या या मागचे कारण

  पुणे,दि.24 डिसेंबर 2023 : ख्रिसमस म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर लाल रंगाचे कपडे घातलेला सांता दिसतो ज्याची दाढी पांढरी आहे व खांद्यावर एक गिफ्ट ची पिशवी आणि झिंगल बेल्सच गाणं. लहान मूल सुद्धा सुद्धा या दिवशी लाल रंगाचे कपडे,टोपी घातलेले दिसतात. अशामध्ये काही लोकांना प्रश्न पडतो कि ख्रिसमसला लाल रंगाचेच कपडे का घालतात? चला तर … Read more

सुट्यांमुळे मुंबई – पुणे मार्गावर वाहतूक कोंडी, खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा

पुणे,दि.24 डिसेंबर 2023: ख्रिसमस व नवीन वर्षानिमित्त शाळांना सुट्टी असल्याने पुणे व मुंबईकर सध्या मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. पर्यटकांचा जास्तीत जास्त कल लोणावळाला आहे. त्यामुळे लोणावळा – खंडाळा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. ख्रिसमस व नवीन वर्षाचे स्वागत सगळे जण अगदी उत्साहात करतात. या निमित्त बरेच जण वेगवेगळ्या पर्यटन स्थळी जाणं पसंत … Read more

‘जिंगल बेल्स जिंगल बेल्स’ या गाण्याचे म्यूझिक एकत जगभर आनंदात साजरा केला जानारा ‘ख्रिसमस’ व मुलांना आवडणारा ‘सांताक्लॉज’ यांच काय नातं आहे जाणून घेऊन घ्या

पुणे,दि.२२ डिसेंबर २०२३ : ख्रिसमस किंवा नाताळहा सण दरवर्षी २५ डिसेंबर या तारखेला जगभर साजरा केला जातो. या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून हा सण साजरा केला जातो.जगात जवळ जवळ सर्वत्र हा नाताळ सणाला महत्व दिले आहे. या दिवशी सगळीकडे ख्रिसमस ट्री (सूचिपर्णी झाड) विविध लाईट्स, बॉल व अजून बऱ्याच वस्तुंनी सजवले जातात,सँटा क्लॉजचे … Read more

मराठी पाट्या नसणाऱ्यांना महानगरपालिकेकडून नोटीसा, प्रत्येक दुकानं,शोरूमवर मराठी पाटी बंधनकारक.

पुणे,दि.22 डिसेंबर,2023: मराठी पाट्यांसाठी मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)सध्या ऍक्शन मोड मध्ये आहे. मुंबई हे महाराष्ट्रात असुन सुद्धा इथे मराठी पाट्या खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात. महाराष्ट्राची राजधानी म्हणजेच ‘मुंबई’ला स्वप्नांचं शहर म्हणूनही ओळ्खले जाते. इथे विविध राज्यांतील लोकं कामासाठी येतात. अशा वेळी येथील परिसरात, भाषेत व दुकानांवर असलेल्या पाट्यांच्या बदलामुळे मनसेने ‘मराठी पाटी’ची सक्ती केली … Read more