स्वच्छता अभियानाचे जनक ‘संत गाडगे महाराज’ यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन देत त्यांच्याविषयी जाणून घेऊया काही खास गोष्टी

पुणे, दि,२० डिसेंबर २०२३ : माणसात देव शोधणारा संत म्हणजे गाडगे महाराज म्हणजेच गाडगे बाबा. गाडगे बाबा हे महाराष्ट्रातील एक संत, समाजसुदारक व कीर्तनकार होते. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते तर आईचे नाव सखुबाई होते.गागडे बाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी महाराष्ट्रातील शेणगाव येते झाला होता तर आज २० डिसेंबर १९५६ रोजी त्यांनी … Read more

तामिळनाडूमध्ये पावसाचा तांडव, २ दिवसांत पुरामध्ये १० जणांचा मृत्यू

पुणे,दि.२० डिसेंबर २०२३ : तामिळनाडूमध्ये गेल्या दोन तीन दिवसांत पावसाचा तांडव सुरु असून गेल्या दोन दिवसांत पुरामध्ये तिरुनेलवेली व तुतिकोरिन जिल्ह्यांत १० जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाच्या अतिवृष्टीमुळे येथील जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली असून, पाणी साचल्यामुळे शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात अली आहे. दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. … Read more

दुसरीपर्यंतच्या शाळांची वेळ सकाळी नऊ नंतरची, नवीन वर्षात नवीन वेळ,शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची घोषणा

पुणे,दि.19 डिसेंबर, 2023 : 2024 पासून दुसरीपर्यंतची शाळा सकाळी नऊनंतर असेल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे. सकाळच्या शाळांमुळे मुलांची पुरेशी झोप होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्यपाल रमेश बैस यांनी लहान मुलांच्या सकाळच्या शाळेंच्या वेळेबद्दल हा मुद्दा मांडला होता. सकाळच्या शाळांमुळे मुलांची … Read more

लोकसभेतून दोन दिवसाच्या कालावधीत 142 खासदारांचे निलंबन, सुप्रिया सुळे,अमोल कोल्हे यांचाही समावेश

पुणे,दि.19 डिसेंबर ,2023 : लोकसभेच्या इतिहासातील सर्वात मोठी बातमी, 141 खासदारांचे दोन दिवसांत निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे व मोहम्मद फैजल यांचाही समावेश आहे.लोकसभेच्या अध्यक्षांचा अपमान करणे व लोकसभेत गोंधळ घालण्याच्या कारणावरून हे निलंबन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील राजकारणाची हि सगळ्यात मोठी घटना आहे. या विषयी बोलताना सुप्रिया … Read more

सोन्याचा किंमतीत दिलासा व चांदीचा इतका भाव,जाणून घ्या सोने चांदीचा आजचा भाव

पुणे,दि.19 डिसेंबर, 2023 : काही दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार होताना दिसत आहे. लग्नकार्यात ग्राहकांना सोने चांदी खरेदीसाठी जास्त किंमत मोजावी लागत आहे. अशा स्थितीत सोन्या – चांदीच्या खरेदीपूर्वी किंमती तपासा. सोन्या – चांदीच्या दरात घट झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 495 … Read more

जुन्नरच्या डिंगोरे गावाजवळ भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू.

पुणे, दि.१८ डिसेंबर २०२३ :कल्याण नगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात ऐकून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आठ मृतांपैकी ४ जण हे एकाच कुटुंबातील आहेत. यामध्ये दोन लहान मुले व एक महिला आहे. रिक्षा, ट्रक आणि टेम्पो यांच्यात हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातातील टेंम्पो कल्याणकडे जात होता … Read more

खंडोबाची पुजा व तळी भरण कसे व का केले जाते माहिती जाणून घ्या.

पुणे,दि.18 डिसेंबर 2023 : यंदा आज सोमवार दि.18 डिसेंबर रोजी चंपाषष्टी आहे. या दिवशी खंडोबाला नैवद्य अर्पण करून तळी भरण करतात.श्री खंडोबा महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मार्गशीष शूष्ठ षष्टीला चंपाषष्ठि म्हणतात. हा सण कर्नाटक आणि महाराष्ट्रात खूप उत्साहाने साजरा केला जातो. आजच्या दिवशी खंडोबाची पुजा केली जाते. खंडोबा म्हणजे भगवान शंकराचा अवतार. या दिवशी पूजेत भंडारा … Read more

केरळमध्ये कोरोनाच्या नवीन व्हॅरियंटची ऐंट्री, एक जणाचा मृत्यू.

पुणे,दि.17 डिसेंबर,2023 : भारतात कोरोनाच्या नवीन व्हॅरियंटची ऐंट्री झाली असून यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवरती आहे. 2019 पासून ‘कोरोना’ या महामारीने संपूर्ण जगाची झोप उडवली असताना आता कुठे याची भीती कमी झाली होती परंतु, कोविडचा नवा व्हॅरियंटची भारतात परत एण्ट्री झाल्यामुळं सगळीकडे चिंतेचे वातावरण पसरलेलं आहे. या नवीन सब – … Read more

लिबियात प्रवासी जहाजाचा भीषन अपघात,जहाज बुडुन 61 प्रवाशांचा मृत्यू.

पुणे, दि. 17 डिसेंबर 2023: लिबियाच्या समुद्रात जहाजाचा भीषण अपघात झाला आहे. जहाजमध्ये असणाऱ्या 61 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या जहाजमध्ये ऐकून 86 प्रवासी प्रवास करत होते. हे जहाज लिबियातील जवरा शहरातून समुद्रमार्गे युरोपकडे जात असताना ही दुर्घटना घडली. या अपघाताची माहिती लिबियातील (IOM) इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन च्या सोर्सेसने … Read more

वीकेंड स्पेशल बनवा हा झटपटीत ‘पिझ्झा पराठा’ जो आहे टेस्टी आणि आरोग्यासाठी हेल्दी.

पुणे, दि.16 डिसेंबर,2023: आजकाल मुलांच्या खाण्यापिण्याच्या आवडी निवडी बदलत चालल्या आहेत.चपाती, भाजी व त्यातही हिरवी पालेभाजी खायला दिली की ते चेहरे करतात. त्यातही वीकेंड म्हंटल की त्यांना काहीतरी ट्विस्ट हवं असते.अशा वेळी त्यांना त्यांचा आवडीचा पदार्थ तर द्यायचा पण तो आरोग्यासाठीही चांगला असला पाहिजे मग तो बनवण्यासाठी सगळ्या आईंची तारेवरची कसरत चालू असते. तर चला … Read more