मेजर राधिका सेन यांचा संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार May 31, 2024 by Editorial Teamशांती सैनिक म्हणून सेवा करताना, महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय लष्कराच्या, मेजर राधिका सेन यांचा संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारानं गौरव.