मेजर राधिका सेन यांचा संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार
![](https://punecitylive.in/wp-content/uploads/2024/05/20240531_0841001044543101771114774-750x430.jpg)
शांती सैनिक म्हणून सेवा करताना, महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय लष्कराच्या, मेजर राधिका सेन यांचा संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारानं गौरव.
![](https://punecitylive.in/wp-content/uploads/2024/05/20240531_0841001044543101771114774-981x1024.jpg)