बिजनेसमन ची हत्या, पोत्यात भरली बॉडी आणि दगड , दिल विहरीत फेकून !

 

पुणे : अत्यन्त भयानक घटना पुण्यातील जुन्नर येथे घडली आहे ,  व्यावसायिक वर्चस्वाचा वाद आणि बदनामी केल्याचा राग मनात धरून तालुक्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीचा लोखंडी रॉड डोक्यात घालून खून करण्यात आला आहे . नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून विहिरीत फेकून दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

 

किशोर तांबे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे ते  बेल्हे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक होते.  याबाबत किशोर तांबे हरवल्याची तक्रार चुलत भाऊ संतोष तांबे यांनी आळेफाटा पोलिसात दिली होती.

Scroll to Top