पुणे,दि.19 डिसेंबर ,2023 : लोकसभेच्या इतिहासातील सर्वात मोठी बातमी, 141 खासदारांचे दोन दिवसांत निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे व मोहम्मद फैजल यांचाही समावेश आहे.लोकसभेच्या अध्यक्षांचा अपमान करणे व लोकसभेत गोंधळ घालण्याच्या कारणावरून हे निलंबन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील राजकारणाची हि सगळ्यात मोठी घटना आहे. या विषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे तसेच,लोकशाहीसाठी आजचा काळा दिवस आहे,आम्ही फक्त संसदेत झालेल्या हल्ल्याची मागणी करत होतो. हि सरळ सरळ दडपशाही चालू आहे,आमचं काय चुकले, 100 हुन अधिक आमदार निलंबित केले. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार लोकसभेच्या सुरक्षतेवरून यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना सवाल केला आहे. वस्तुस्थिती जाणून घेण्याचा सदस्यांचा अधिकार आहे असेही पवार म्हणाले.
आज निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची यादी खालीलप्रमाणे आहे –
1. व्ही. वैथिलिंगम
2. गुरजीत सिंग औंजला
3. सुप्रोया सुले
4. एसएस.पलानिमनिकम
5. अदूर प्रकाश
6. अब्दुल समद
7. मनीष तिवारी
8. प्रद्युत बोर्डोलोई
9. गिरधारी यादव
10. गीता कोरा
11. फ्रान्सिस्को सारादिना
12. एस. जगतरक्षक
13. एस.आर. पार्थिवन
14. फारुख अब्दुल्ला
15. ज्योत्सना महंत
16. A. गणेशमूर्ती
17. माला रॉय
18. पी. वेलुसामी
19. ए.चेल्लाकुमार
20. शशी थरूर
21. कार्ती चिदंबरम
22. सुदीप बंदोपाध्याय
23. डिंपल यादव
24. हसनानीन मसूदी
25. डॅनिश अली
26. खलीलुर रहमान
27. राजीव रंजन सिंह
28. DNV. सेंथिल कुमार
29. संतोष कुमार
30. दुलाल चंद्र गोस्वामी
31. रवनीत सिंग बिट्टू
32. दिनेश यादव
33. के सुधाकरन
34. मोहम्मद सादिक
35. एमके. विष्णुप्रसाद
36. पीपी मोहम्मद फैजल
37. सजदा अहमद
38. जसवीर सिंग गिल
39. महाबली सिंग
40. अमोल कोल्हे
41. सुशील कुमार रिंकू
42. सुनील कुमार सिंग
43. एसडी हसन
44. एम. दनुषकुमार
45. प्रतिभा सिंह
46. थोल थिरुमलवन
47. चंद्रेश्वर प्रसाद
48. आलोक कुमार सुमन
49. दिलीश्वर कामैत