Board exam 2023 : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काही दिवसापूर्वी झालेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा चा निकाल हा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे सध्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम हे सुरू आहे. सर्व पालकांचा आणि विद्यार्थ्यांचे लक्ष मात्र यांनी लागून आहे गेल्या वर्षी मात्र कोरोनामुळे विद्यार्थ्यांना देखील मिळाली होती आणि परशाला देखील सगळं लॉकडाऊनच नीट झालं आणि नंतर विद्यार्थ्यांना कोणतीही सवलत मिळाली नाही आणि परीक्षेला सामोरे जावं लागलं यामुळे सातारा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा परीक्षेचा निकाल लागलेला आहे.
बारावीचा निकाल या तारखेला लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ करून फेब्रुवारी परीक्षांचे निकाल आहे जून महिन्यात लागणार आहे.