राजकीय कार्यक्रमाला जातंय अगोदर हि बातमी पहा ,उन्हामुळे ११ जणांचा मृत्यू !

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात शेकडो जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे तर यात  ११ जणांचा मृत्यू  झाला आहे मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे .

करोडो रुपये खर्च करुन हा कार्यक्रम करण्यात आला होता पण  भर उन्हात का घेतला कोणत्या सुविधा देखील देण्यात आल्या नव्हत्या  जर व्यवस्थित नियोजन करण्यात आले असते तर असाही घटना घडली नसती .

खर  तर नागरिकांनीच अशा कार्यक्रमणांना जाताना विचार करायला हवा !

Leave a Comment