---Advertisement---

पुण्यात जेएन.1चे 91 रुग्ण आढळले,राज्यात परत कोरोनाचा धोका वाढला.

On: January 5, 2024 1:06 PM
---Advertisement---

पुणे,दि.जानेवारी,2024 : राज्यात जेएन 1चे रुग्ण झपाट्याने वाढत असून त्यांपैकी 110 रुग्णांपैकी तब्बल 91 रुग्ण हे पुण्यात आढळले आहेत अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

मागील 24 तासांत पुण्यात जेएन 1च्या रुग्णांची नोंद झाली असुन राज्यात कोरोनामुळे सोलापूर व कोल्हापूर या ठिकाणी 2 जणांचा मृत्यू झाला आहे.मृत्यू झालेल्या एका रुग्णाने लस घेतलेली नव्हती व त्याला हृदयरोग होता अशी माहिती समोर आली आहे तर दुसरा रुग्ण हे 73 वर्षांचे होते, त्यांना मधुमेहाचा आजार होता पण त्यांनी कोरोनाची लस घेतलेली होती.

हे वाचा

राज्यात ‘या’ ठिकाणी आढळले जेएन 1चे रुग्ण

पुणे – गुरुवारी 72 रुग्ण आढळले,सोलापूर -1 रुग्ण, नागपूर -1 रुग्ण,नांदेड -2,नाशिक – 1,बीड रुग्ण,छत्रपती संभाजीनगर – 2 रुग्ण आढळले असून पुण्यात गुरुवारी 15,नवीन रुग्णांची भर पडली आहे.त्यामुळे
पुण्यातील ऐकून रुग्णसंख्या 91वर पोचली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment