पुणे,दि.डिसेंबर 2023 : कात्रजमध्ये बोगद्यात अपघात झाला असुन वाहने एकमेकांवर आदळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.बोगद्यात दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे हि घटना घडली आहे.
मुंबई – बंगळुरु मार्गावर कात्रज बोगद्यात एक कार अचानक थांबल्यामुळे मागील वाहने एकमेकांवर येऊन आदळली.अपघात झाल्यामुळे वाहतुक विस्कळीत झाली.अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठातील पोलीस तातडीने घटनास्थळी पोचले व मदतकार्य सुरु केले.अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नाही.