Maharashtra yojana 2023 : आता महाराष्ट्रातील प्रतेक महिलेला मुलींना st मध्ये प्रवास करताना ५०% च भाडे द्यावे लागणार आहे , राज्य सरकारने एक नवीन योजना चालू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार अखेर प्रत्येक महिलेला हाफ तिकीट प्रदान करेल.
हा योजना महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाच्या अधीन आहे आणि ती महिला लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी निर्मित केलेली , यासाठी बस मधून प्रवास करत असताना कोणतेही ओळखपत्र देखील जवळ बाळगण्याची आवश्यकता नसणार आहे !