Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.
Browsing Category

ब्रेकिंग

breaking news in pune today in marathi

DGMO Full Form in Indian Army: DGMO म्हणजे काय? संपूर्ण माहिती मराठीत

DGMO Full Form in Indian Army : भारतीय लष्करात (Indian Army) विविध पदे आणि जबाबदाऱ्या असलेल्या अधिकाऱ्यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असते. यापैकी एक महत्त्वाचे पद म्हणजे DGMO. चला तर मग जाणून घेऊया DGMO चा फुल फॉर्म, त्याचे कार्य, जबाबदाऱ्या…
Read More...

ब्रेकिंग न्यूज: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता राष्ट्राला संबोधित करणार

नवी दिल्ली, १२ मे २०२५ - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi  )आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत, अशी माहिती दूरदर्शन न्यूज (डीडी न्यूज) यांनी दिली आहे. हे संबोधन पाकिस्तानविरुद्धच्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर होत…
Read More...

Marathi News : पाकिस्तानात अण्वस्त्र हल्ल्याचा धोका! किरणोत्सारी संकटाची छाया

रावळपिंडी, १२ मे २०२५: भारतीय हवाई दलाने (IAF) पाकिस्तानातील अनेक लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर आता पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्यावर किरणोत्सारी परिणामाची (Nuclear Radiation) भीती व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानातील…
Read More...

Pune : एक छोटी चूक, मोठी दुर्घटना! पुण्यात लेझर लाईटवर ६० दिवसांची बंदी !

Pune News : लोहगाव येथील तांत्रिक व नागरी विमानतळ परिसरात विमान व हेलिकॉप्टरचे नियमित उड्डाण सुरू असते. रात्रीच्या वेळी वैमानिकांना दिशादर्शक सिग्नल देण्यासाठी रनवेवर व एटीसी टॉवरवरून लाईटचा वापर केला जातो. (Pune News Marathi )मात्र,…
Read More...

भारत-पाकिस्तान तणाव वाढला; दहशतवादी हल्ला आता ‘युद्धाचा कृत्य’ म्हणून गृहीत धरला जाईल:…

नवी दिल्ली, १० मे २०२५ - भारताने पाकिस्तानकडून (India-Pakistan) होणाऱ्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला आता 'युद्धाचा कृत्य' म्हणून गृहीत धरले जाईल, असे सरकारच्या सूत्रांनी सांगितले. (India-Pakistan )हा निर्णय भारत-पाकिस्तानमधील तणाव…
Read More...

Pune : धायरीत एटीएममध्ये महिलांची फसवणूक – एकाच पद्धतीने ९० हजार रुपये गायब!

Pune : नांदेड सिटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ८२/२०२५ अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम ३१८(४) आणि ३१९(२) अन्वये एका अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी, वय ४९ वर्षे, राहणार धायरी, पुणे…
Read More...

Sheli palan yojana 2025 : राज्यस्तरीय योजना – दुधाळ गाई / म्हशीचे वाटप

sheli palan yojana 2025 राज्य शासनामार्फत विविध पातळ्यांवरून पशुपालन क्षेत्रात ग्रामीण लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या योजना राबवल्या जात आहेत. यात विशेषतः दुधाळ जनावरे, शेळी-मेंढी, तलंगा, कुक्कुटपालन यासाठीचे गट वाटप यांचा समावेश आहे. या…
Read More...

मुळशीतील नागेश्वर मंदिरातील मूर्ती विटंबना प्रकरणी तणाव; सुप्रिया सुळे यांची कठोर कारवाईची मागणी

पौड, दि. ५ मे २०२५: मुळशी तालुक्यातील पौड गावातील नागेश्वर मंदिरात (Nageshwar temple in Mulshi )अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून,…
Read More...

12 vi nikal 2025 : इथे पाहा 12th HSC Result 2025 यावेळी पाहता येणार निकाल !

12 vi nikal 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) ने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. बारावीचा (HSC) निकाल उद्या, दिनांक ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. ही माहिती महाराष्ट्राच्या माहिती व…
Read More...

zapuk zupuk collection : ‘झापुक झुपूक’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कमाल, पण ‘Zapuk Zupuk Movie Download’…

zapuk zupuk movie download : केदार शिंदे दिग्दर्शित आणि सूरज चव्हाण अभिनीत ‘झापुक झुपूक’ हा मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. ‘Zapuk Zupuk Collection’ नुसार, चित्रपटाने…
Read More...