Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.
Browsing Category

ब्रेकिंग

breaking news in pune today in marathi

कर्जत येथील आशिष बोरा यांच्या न्यायासाठी लढा: प्रशासनाच्या मनमानीविरुद्धचा टोकाचा निर्णय

कर्जत (अहमदनगर) - कर्जत नगर पंचायत निवडणुकीच्या व्हिडिओचित्रीकरणाचे टेंडर घेतलेल्या आशिष बोरा यांनी २०१५ आणि २०२१-२२ अशा दोन वेळच्या कामांचे पैसे न मिळाल्याने अनेकदा पत्र व्यवहार केला आणि उपोषणही केले आहे. परंतु, त्यातून त्यांना अद्याप…

बनावट ४२ भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात पिंपरी चिंचवड पोलीसांची यशस्वी कामगिरी

बांगलादेशी इसमांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविलेले ४२ भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात मिळविले यशपिंपरी चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत साईनाथनगर येथे भारतामध्ये…

Worli : महिलेला चिरडलं, तिथून गर्लफ्रेंडचं घर गाठलं; तो पळाला गर्लफ्रेंड पोलिसांच्या ताब्यात !

Worli  मध्ये झालेल्या हिट-एंड-रन प्रकरणाचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या प्रकरणात आरोपी मिहीर शहा फरार असून त्याची गर्लफ्रेंड पोलिसांच्या ताब्यात आहे. मिहीरने कथितरित अपघातात महिलेचा मृत्यू झाल्यानंतर थेट गोरेगावला त्याच्या…

पुणे: अतिक्रमण हटविण्याच्या आदेशामुळे फ्लॅटधारकांमध्ये भीती आणि असुरक्षेचे वातावरण

बंडगार्डन रोड, पुणे येथे अतिक्रमण हटविण्याबाबतची अधिसूचना; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणपुणे, बंडगार्डन रोड: महाराष्ट्र शासनाच्या कस्टोडियन ऑफ इव्याक्यु प्रॉपर्टीजच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याच्या कारणावरून तहसिलदार पुणे…

भारतीय जनता पार्टीने विविध राज्यांसाठी प्रभारी आणि सह प्रभारी

भारतीय जनता पार्टीने ५ जुलै २०२४ रोजी विविध राज्यांसाठी प्रभारी आणि सह प्रभारी नियुक्त केले आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या आदेशानुसार, राज्य प्रभारी आणि सह प्रभारी यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.नियुक्त्या:पहिली

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पैशाची मागणी केल्यास होणार कडक कारवाई!

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास

निलंबन परस्पर.. मी जनसेवेसाठी तत्पर..

सरकारी पक्षाने माझ्यावर म्हणणे ऐकून न घेता निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र मी जनसेवेसाठी तत्पर आहे. अधिवेशनादरम्यान अपेक्षाने मुंबईत येणाऱ्या लोकांसाठी मी उद्या बुधवारी (ता. ३) 'शिवालय' येथे सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत जनता

दुःखद बातमी, कीर्तनात झालेल्या चेंगराचेंगरीत, 60 लोकांचा मृत्यू !

पुणे: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे आयोजित शिवजींच्या सत्संगात आज अचानक चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 60 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. अनेक लोक गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेची माहिती

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आजपासून ऑफलाईन अर्ज; येथे करावा लागेल ऑफलाईन अर्ज

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आजपासून ऑफलाईन अर्ज; येथे करावा लागेल ऑफलाईन अर्जमुंबई, 2 जुलै 2024: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आजपासून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांनी आंगणवाडी

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर ! मातोश्रींचे निधन

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्रींचे निधनभारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज आपल्या आईच्या निधनाची दुःखद वार्ता ट्विटरद्वारे दिली. त्यांच्या आईचे वय ७४ वर्षे होते आणि गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.…